Sunday, September 28, 2025

 क्रोधाला लगाम घालण्यासाठी

मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही..


प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.

कारण गेलेली वेळ परत येत नाही.

आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..


जग जिंकण्यासाठी दृष्टिकोन नाही,

फक्त दोन गोष्टी पुरेश्या आहेत,

गोड स्वभाव आणि सुंदर स्मित

No comments:

Post a Comment