Sunday, September 28, 2025

 देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर ! जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणि देव देहात देहात का हो जाता देवळात? तुका सांगे मूढ जना देही देव का पहाना ...

No comments:

Post a Comment